हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेचे सातपूर प्रभागात सर्व मुख्यध्यापक यांना राजसाहेब यांनी लिहलेलं दिले पत्र …..
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |मनसे सरचिटणीस श्री. दिनकर (अण्णा) पाटील. प्रदेश उपाध्यक्ष सलीम (मामा) शेख, रतन कुमार इचम, जिल्हा अध्यक्ष अंकुश (भाऊ) पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुजाता ताई ढेरे यांच्या मार्गदर्शन खाली आज दि. २० जुन रोजी.
जनता शाळा, जिजामाता शाळा, स्व. माँ.मीनाताई ठाकरे विद्यालय, छत्रपती शाळा, हिरे विद्यालय, प्रगती विद्यालय,तसेच प्रभाग क्रमांक १०, ११ व २६ मधील सर्व शाळांना पत्रक वाटण्यात आले.
त्यामध्ये प्रामुख्याने विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा , पश्चिम विधानसभा निरीक्षक संदीप भाऊ दोंदे, शहर उपाध्यक्ष विजय अहिरे, विशाल भावले, ज्ञानेश्वर आप्पा बगडे, किशोर वडजे, लक्ष्मण साळवे व शहर संघटक वैभव रौंदळ, प्रवीण अहिरे, सोपान शहाणे यांचे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्व शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांनी या मनसे च्या हिंदी भाषा सक्ती विरोधात सोबत आहोत असे आश्वासन दिले. असे सचिन धर्मेंद्र सिन्हा, विभाग अध्यक्ष सातपूर, यांनी कळविले आहे.

