भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

सावदा नगरपालिका निवडणुक : २९ अर्ज माघारी, १२७ उमेदवार रिंगणात,३ बिनविरोध

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा नगरपालिकेत एकूण १० प्रभागात २० जागा असून त्या पैकी ३ नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून आता १७ जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी १२७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याच बरोबर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.

आज यांनी घेतले आपले उमेदवारी अर्ज

आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षा पदासाठी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

१) बडगे जयश्री बबन
२) लोखंडे नंदाबाई मिलिंद

नगरसेवक पदासाठी भरलेले उमेदवारी अर्ज यांनी मागे घेतले.
प्रभाग १ (अ) तडवी अमीर रशीद.

प्रभाग १ (ब) वानखेडे रेखा राजेश.

प्रभाग २ (अ) वानखेडे साईराज विजय.

प्रभाग २ (अ) दगडू शाह करीम शाह.

प्रभाग ३ (अ) तायडे विजय पंडित.

प्रभाग ३ (अ) सोनवणे निरज बळीराम.

प्रभाग ३ (ब) शेख शहर बानो नाझीम.

प्रभाग ५ (ब) इंगळे हेमंत यशवंत

प्रभाग ५ (ब)नाथजोगी खुशी प्रवीण

प्रभाग ६ (ब ) भंगाळे मनिष यशवंत

प्रभाग ६ (ब ) शेख अजहर अय्युब

प्रभाग ६ (ब ) शेख अहेमद शे रशीद

प्रभाग ६ (ब ) शेख अख्तर हुसेन शेख रहेमान

प्रभाग ७ (ब )परदेशी सुरज संतोषसिंग

प्रभाग ७ (ब )पाटील मनिष निळकंठ

प्रभाग ७ (ब )भंगाळे तिलोतम्मा दुर्गादास

प्रभाग ८ (अ )तायडे सुनीता संजय

प्रभाग ८ (ब )लोखंडे वर्षा सतीश

प्रभाग ८ (ब )चौधरी लतेश रविंद्र

प्रभाग ९ (अ )बढे चारु महेश

प्रभाग ९ (अ )बढ़े वर्षा जगदीश

प्रभाग ९ (ब )महाजन सुभाष धर्मा

प्रभाग ९ (ब )वायकोळे गुणवंत सुर्यकांत

प्रभाग ८ (ब )सुरैया बानो दगडू शाह

प्रभाग १० (अ )फ़कीर रजियाबी सुलेमान शाह.

प्रभाग १० (ब )दगडू शाह करीम शाह.

प्रभाग १० (ब)शेख फ़िरोज शेख फ़ारुक.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!