भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यभुसावळ

सात फूट लांबीच्या जखमी अजगरास दिले जीवदान

वरणगाव, ता.भुसावळ. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वरणगांव शहर भोगावती पात्रा मधे मदीना मज्जित च्या समोर आर्या भंगार वाल्या च्या दुकाना मागे नदी पात्रात खोद काम चालू असताना तिथे अजगर[ paython ] या जातीचा साप आधळून आला. या बाबत सर्प मित्र विजय भाऊ सोनार यांना कॉल करून माहिती देण्यात आली.

त्या नंतर विजय भाऊ सोनार यांनी त्यांच्या ग्रुप मधील मुलांना कॉल करून तो अजगर जातीचा सात फुट लांबीचा साप resque करण्यास सांगितले. सर्प मित्र संबंधित ठिकाणी पोहचले असता सर्प मित्रांना तो अजगर जातीचा साप जखमी अवस्तेत आढळून आला. सर्प मित्रांनी त्या सापाची हॉस्पिटल मध्ये नेऊन टिटमेन्ट केली. सर्प मित्र : सचिन कदम , अजय धनगर , रेहान शेख , मुस्ताकीन शा: आणी शुभम फालक यांनी paython [ अजगर ] साप Resque करून त्याच्यावर उपचार करून त्याला जंगलात सोडण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!