भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

तासखेडा अवैध उत्खनन ; महसुल विभाग बॅकप्रूपवर, आर्थिक हितसंबंधापोटी उत्खनन माफीयाची पाठ राखण?

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील तासखेडा येथिल पाटाची माती अवैध रित्या उत्खनन करून वाहतूक झाल्याची तंक्रार संबंधित विभागाला करण्यात आली असता प्रशासनाने केवळ मनधरणी करत तातपुरत्या स्वरूपात पंचनामे करून महसुल विभाग सतर्क व पारदर्शक पणे काम करत असल्याचे भासवत आहे.

अवैध उत्खननाचे संपूर्ण पुरावे असतांना देखिल संबंधीत विभागाकडून कुठलीच ठोस कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे.अवैध उत्खननामध्ये संबंधित कार्यालयतील मोठे अधिकारी सुद्धा आर्थिक हितसंबंधातून सामील असल्याची माहिती आहे. तसेच पंचनाम्यांमध्ये मध्ये सुद्धा मोठी तफावत दिसून येत आहे…
पुढे….(भाग – २)….

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!