भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलरावेर

सावदा – पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघात, कार चढली थेट उभ्या झाडावर

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथून पिंपरुड कडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपरुड जवळच आज दुपारी कारचा भीषण अपघात घडला.
या अपघातात एमएच MH १९ CV ९७१४ या क्रमांकाची कळ्या रंगाची कार घसरून थेट झाडावर चढून आदळली. ही कार रावेर येथील असल्याचे सांगितले जात आहे.

यात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत असून त्यात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!