भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

भारतीय जनता पार्टी फैजपुर, न्हावी मंडळ तर्फे रक्तदान शिबिर

विरोदा, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन यावल रावेर मतदार संघात आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. भारतीय जनता पार्टी फैजपूर न्हावी मंडळातर्फे यावल कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार फैजपूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी आमदार अमोल जावळे व शरद महाजन यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरालाल चौधरी होते. विलास चौधरी, पिंटू तेली, नितीन राणे, नरेंद्र नारखेडे, नितीन चौधरी न्हावी, जयश्री चौधरी,भारती पाटील, लता मेढे, निलेश राणे, सिद्धेश्वर वाघुळदे, अनंता नेहेते, पप्पू चौधरी, किरण चौधरी, भरत महाजन, भूषण चौधरी, अमोल वारके. विरोदा, सतीश बऱ्हाटे विरोदा, वसीम पिंजारी, निलेश राणे, सिद्धेश्वर वाघुळदे, अनंता नेहेते, किरण चौधरी, पप्पू चौधरी, भरत महाजन, अतुल कापडे , संतोष भाऊ मेढे, नितीन भाऊ नेमाडे, एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.

रक्त संकलनातील फैजपूर शहरातील संजीवनी ब्लड सेंटर यांनी रक्त संकलित करून रक्तदात्याला प्रमाणपत्र देण्यात आली. संजीवनी ब्लड बँक, नितीन इंगळे, डॉ संगीता चौधरी, संगीता इंगळे, भारती महाजन, विशाल छपरीबंद यांनी रक्त संकलित केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!