भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समोरच एकनाथ शिंदे यांचा “जय गुजरात” चा नारा

पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एकीकडे राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला असताना मराठी बोलण्यावरून मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समोरच एका कार्यक्रमात ” जय गुजरात ” चा नारा दिला.

मराठी अस्मितेवरून वातावरण तापलं असतााना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समोरच एका कार्यक्रमात “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात ” चा नारा दिला. त्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!