भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळी गिरीश महाजन यांची भेट

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | गेल्या चार महिन्यांपासून मुक्ताईनगर मध्ये शेतकऱ्यांचा सुरू असलेल्या महामार्गाच्या मोबदल्यासाठी उपोषण ठिकाणी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली.

रिप रिप पावसात मंत्री गिरीश महाजनांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून मुख्यमंत्र्याची चर्चा करणार असल्याचं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग ७५३ मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत अल्प बदला मिळालेले शेतकऱ्यांचा गेल्या चार महिन्यापासून विविध मार्गाने उपोषण,आंदोलनं सुरू आहे.

या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन आणि भेट देत शासन दरबारी मुख्यमंत्र्यांची चर्चा करून मार्ग काढण्याचा आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!