भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

लेवा पाटीदार मंडळ व युवा समिती यांच्या तर्फे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कल्याण, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | लेवा पाटीदार मंडळ आणि युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कल्याण शहर यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित माधवबाग यांचे तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कल्याण शहर युवा समिती तर्फे माधवबाग यांचे मोफत आरोग्यतपासणी शिबिर आयोजित लेवा समाज मंडळ कल्याण येथे आयोजित केले होते या वेळेस लेवा समाज मंडळ अध्यक्ष श्री हेमंत चौधरी, युवा समिती प्रमुख श्री मयुरेश नरेंद्र कोल्हे, मंडळ कार्याध्यक्ष युवराज सर, युवा समिती शहर अध्यक्ष श्री योगेश चौधरी, कार्याध्यक्ष श्री दीपक चौधरी, जिल्हा सदस्य श्री तुषार चौधरी, कार्यकारणी सदस्य श्री सागर बोंडे, श्री रोशन इंगळे, श्री पंकज जवळे, श्री किरण पाचपांडे, श्री निनू झोपे, वीणा नेमाडे, अश्विनी पाटील, मोनाली राणे तसेच समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी केला या वेळेस जवळपास 150 लोकांनी आपला तपासणी केले. यासाठी माधवबाग कल्याण पूर्व च्या शाखाप्रमुख पल्लवी देशमुख, डॉ खुशी कक्कड आणि साक्षी पन्नगडे यांचे सहकार्य लाभले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!