विरोदा गावात घाणीचे साम्राज्य, ‘ट्रॅक्टर तर आहे मात्र त्यामध्ये डिझेल नाही.’ व्यथा ग्रामपंचायतीची !
विरोदा.ता.यावल,मंडे टू मंडे न्युज. दिपक तायडे। यावल तालुक्यातील विरोदा गावामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे रहीवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Read More
