भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

सावदा नगरपालिका निवडणुक : हवा कुणाची? कोण येणार निवडून? काय आहे मतदारांच्या मनात?

सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू झाला असून प्रचार मौसम धरत आहे. अनेक उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रचार जोमाने सुरू आहे. यात कोण निवडून येणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी या क्षणाला हवा कुणाची? प्रचारात आघाडी कोणाची? प्रचारात पिछाडीवर कोण?

नगराध्यक्ष पदासाठी अजून चार उमेदवार प्रथमच आपले नशीब आजमावत आहेत. मात्र हवा कुणाची ? काय म्हणतात मतदार?

सावदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच कानाकोपऱ्यात विविध पक्षांचे झेंडे,बॅनर फोटो लागलेले आहेत. अनेक नवखे, अनुभवी आपले नशीब आजमावत आहेत. मतदारांना घरोघरी भेटून मत मागितली जात आहेत. नगरपालिकेत एकूण १० प्रभाग असून २० नगरसेवक निवडून येणार त्या पैकी ३ नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आलेले असून आता १७ जागांवर उमेदवार निवडून येणार असून बाजी कोण मारणार? काय आहे मतदारांच्या मनात? या बाबतचा सविस्तर वृत्तांत. . ..पुढील बातमीत वाचा…

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!