सावदा नगरपालिका निवडणुक : उमेदवारांची अंतिम यादी
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिकेत एकूण जागा १० प्रभागात २० जागा असून त्या पैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. लढतीतील उमेदवार. ..
सावदा नगरपरिषदेसाठी अध्यक्ष पदाची थेट निवडणूक
१.धांडे दिपाली राहुल – अपक्ष – नारळ
२.पाटील रेणुका राजेंद्र- भाजप – कमळ
३.बडगे अलका बबन – अपक्ष- गॅस सिलिंडर
४. बडगे सुभद्राबाई सिध्दार्थ – राष्ट्रवादी – घड्याळ
प्रभाग क्र. १ जागा क्र. १ अ
१ नवाज रमजान तडवी- कमळ
२.तडवी ममता रशीद- घड्याळ
३.वारके सोनी निलेश- कंगवा
४.गणेश (विशाल) भागवत सोनवणे- ट्रॅक्टर
प्रभाग क्र. १ जागा क्र. १ ब
१.भावना एकलव्य कोल्हे- कमळ
२.प्राची हर्षल (शिवा)नारखेडे-
बॅट
३.पाटील करुणा राहुल- कपाट
४.वानखेडे सिमरन राजेश- घड्याळ
प्रभाग क्र. २ जागा क्र. २ अ
१.चौधरी राजेंद्र श्रीकांत- कमळ
२.फकीर अमीनशाह सुलेमानशाह- धनुष्यबाण
३. वानखेडे राजेश गजानन- घड्याळ
प्रभाग क्र. २ जागा क्र. २ ब
१.पठाण तबस्सुम बानो फिरोज खान-धनुष्यबाण (बिनविरोध)
प्रभाग क्र. ३ जागा क्र. ३ अ
१.ठोसरे गजानन नामदेव- कमळ
२.तायडे उमेश प्रेमचंद- दूरदर्शन संच
३.विशाल (भाऊ) प्रेमचंद तायडे- घड्याळ
४. तायडे सचिन केशव – कपाट
प्रभाग क्र. ३ जागा क्र. ३ ब
१.तायडे सुनीता संजय- छताचा पंखा
२.भालेराव कांचन राजेंद्र- ट्रॅक्टर
३.शेख नुरअबजा बी सलीम- घड्याळ
४. अरशीया अंजुम सय्यद अजहर- धनुष्यबाण
प्रभाग क्र. ४ जागा क्र. ४ अ
१.गाजरे जितेंद्र (गोटू) प्रेमचंद- शिवण यंत्र
२. जंगले सुनिल (बंटी) नेमिदास – घड्याळ
३. बेंडाळे नकुल नितीन- कमळ
प्रभाग क्र. ४ जागा क्र. ४ ब
१. जावळे विजया कुशल – घड्याळ
२.बेंडाळे नीलिमा किरण – कमळ
प्रभाग क्र. ५ जागा क्र. ५ अ
१.धांडे वर्षा दुर्गादास- घड्याळ
२. नेहेते जयश्री अतुल- कमळ
प्रभाग क्र. ५ जागा क्र. ५ ब
१.बऱ्हाटे सचिन चुडामण- कमळ
२.भारंबे अजय भागवत – कपाट
प्रभाग क्र. ६ जागा क्र. ६ अ
१.भंगाळे प्रतिक्षा मनिष – धनुष्यबाण
२.हीना कौसर शेख जाकीर- शिवण यंत्र
३. सरोदे प्रेरणा अक्षय- घड्याळ
प्रभाग क्र. ६ जागा क्र. ६ ब
१.फिरोजखा अबदार खा – धनुष्यबाण
२.वाघुळदे अंकुर प्रकाश- ट्रॅक्टर
३.गुलाम फरीद शेख मंजूर – घड्याळ
४.सय्यद अनीस सय्यद कयाम- दूरदर्शन संच
५.सय्यद शोएब सय्यद ताहेर – कपाट
प्रभाग क्र. ७ जागा क्र. ७ अ
१.बिनविरोध – भारंबे रंजना जितेंद्र – कमळ
प्रभाग क्र. ७ जागा क्र. ७ ब
१.अकोले शाम अविनाश- अपक्ष – बॅट
२.चौधरी राजेंद्र श्रीकांत- कमळ
३.चौधरी हेमंत (भैव्या) अशोक -कपाट
४.पाटील सागर विलास- अपक्ष – ट्रॅक्टर
५.भंगाळे दुर्गादास (विक्की) दिगंबर- घड्याळ
६.डॉ. भुषण दिलीप महाजन – अपक्ष – फुगा
प्रभाग क्र. ८ जागा क्र. ८ अ
१.धांडे दिपाली राहुल- नारळ
२.लोखंडे नंदाबाई मिलिंद- कमळ
३.लोखंडे सिमा वेडू- घड्याळ
प्रभाग क्र. ८ जागा क्र. ८ ब
१.येवले पंकज राजाराम – कमळ
२.लोखंडे प्यारेलाल रामकृष्ण – शिवण यंत्र
३. शेख चांद मोहम्मद शेख शब्बीर – घड्याळ
क्र. ९ जागा क्र. ९ अ ची
१.चौधरी लीना संजय – कपाट
२.वानखेडे रेखा राजेश – घड्याळ
३. वायकोळे ललिता गुणवंत- कमळ
प्रभाग क्र. ९ जागा क्र. ९ ब
१.पाटील नितीन नंदकुमार – कमळ
२.बढे निखील जगदीश – दूरदर्शन संच
३. महाजन हेमंत रुपा – घड्याळ
प्रभाग क्र. १० जागा क्र. १० अ
१.रुखसार शेख सलीम अहमद पिंजारी – धनुष्यबाण
२.वानखेडे रेखा राजेश- घड्याळ
प्रभाग क्र. १० जागा क्र. १० ब
१.पठाण फिरोजखान हबिबुल्लाखान – धनुष्यबाण (बिनविरोध)

