भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

सावदा येथील श्री.आ.गं. हायस्कूल व ना. गो पाटील कनिष्ठ महाविद्यालयात १० वी जून परीक्षा बैठक व्यवस्था जाहीर

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जुन २०२६

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांची शालांत प्रमाणपत्र परीक्षा श्री.आ.गं. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे १६ जून पासून सुरू होत आहे.

दि. १६ जून २०२६ पासून  सुरु होत असलेल्या या परीक्षा केंद्रावर एकूण २२० विद्यार्थ्यांची बैठक व्यवथा करण्यात आली असून, परीक्षा केंद्र क्रमांक ३७७० येथून परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री. आ.गं. हायस्कूल च्या श्री.ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयच्या इमारतीमध्ये दालन क्रमांक ०२ ते ०८ येथे बैठक क्रमांक D005291 ते D005510 या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. याची संबंधित विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी, असे केंद्रसंचालक श्री. एस. डी. सोनवणे मुख्याध्यापक ज्ञानगंगा विद्यालय, रायपुर ता. रावेर यांनी कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!