मोठी बातमी : महायुतीचा सुधारित फॉर्म्युला, दिल्लीत पुन्हा अडीच तास मॅरॅथॉन बैठक, विजयाच्या मेरिटवरच उमेदवार
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्कlबमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवारांमध्ये एकएक जागेवर चर्चा झाली.
Read More