भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

Breaking : जिल्हा परिषदेच्या गटाची रचना जाहीर, पहा सविस्तर

जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा :  जिल्हा प्रशासनाने आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर, जिल्हा परिषदेच्या गटांची रचना जाहीर केली असून, जळगाव जिल्हा परिषदेत आधी ६७ गट आता वाढीव होऊन ७७ झाले आहेत. अर्थात, १० जि.प. गट वाढले असतांना पंचायत समिती गणांची संख्या देखील २० ने वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील नव्याने संरचना करण्यात आलेले जिल्हा परिषद गट खालीलप्रमाणे आहे.

गट क्रमांक | गटाचे नाव | ग्रामपंचायतींची संख्या | एकूण गावे

चोपडा तालुका

१ विरवाडे– ग्रामपंचायत-१३ गावे-२४
२ अडावद ८ १६
३ अकुलखेडा १७ २२
४ लासुर १५ १९
५ चहार्डी १६ १८
६ वर्डी २१ २५

यावल तालुका

७ किनगांव बु ९ १३
८ दहिगांव १२ १९
९ न्हावी प्र यावल ७ ८
१० बामणोद १० १२
११ साकळी १४ १६
१२ भालोद १५ २०

रावेर तालुका
१३ पाल १३ २०
१४ केर्‍हाळे बु. १२ १७
१५ वाघोड १८ २१
१६ निंभोरा बु. १२ १३
१७ चिनावल ९ ९
१८ वाघोदा बु. १३ १५
१९ तांदलवाडी १८ २२

मुक्ताईनगर तालुका

२० अंतुर्ली १४ २१
२१ उचंदे १७ १९
२२ कुर्‍हा १५ २०
२३ हरताळे १५ २०
एकुण ६१ ८०
२४ नाडगांव २१ २५
२५ शेलवड १७ २५

भुसावळ तालुका

२६ कंडारी ४ ५
२७ निंभोरा बु ९ १३
२८ तळवेल १५ १७
२९ कु-हे प्र.न. ११ १६

जळगाव तालुका

३० कानळदा २२ २६
३१ असोदा ११ १२
३२ कुसुंबे खुर्द ११ १५
३३ शिरसोली प्र.न. ९ ११
३४ म्हसावद १६ २२

धरणगाव तालुका

३५ नांदेड २४ २६
३६ पाळधी खु १३ १४
३७ पिंप्री खु २१ २४
३८ साळवा १६ २५

अमळनेर तालुका

३९ कळमसरे २६ ३२
४० पातोंडा २० २८
४१ दहिवद २६ ३७
४२ मांडळ २५ ३०
४३ जानवे २२ २७

पारोळा तालुका

४४ शिरसोदे १९ २८
४५ म्हसवे २२ ३४
४६ शिरसमणी २२ २९
४७ तामसवाडी २० २२

एरंडोल तालुका

४८ विखरण १६ २०
४९ रिंगणगांव १७ १८
५० कासोदा ७ ११
५१ तळई १२ १६

जामनेर तालुका

५२ नेरी दिगर १२ १३
५३ खडकी १८ २९
५४ सामरोद १४ १८
५५ पाळधी १५ १८
५६ पहूर कसबे ११ १७
५७ पहूर पेठ ११ २०
५८ तोंडापूर १२ २१
५९ फत्तेपूर १३ २१

पाचोरा तालुका
६० बांबरूड प्र.बो. १८ २१
६१ लोहारा १३ १८
६२ पिंपळगांव बु. १५ १६
६३ शिंदाड १६ २३
६४ लोहटार २१ २५
६५ नगरदेवळा १७ २४

भडगाव तालुका

६६ गिरड १७ २२
६७ गुढे १४ १५
६८ कजगांव १८ २२

चाळीसगाव तालुका
६९ बहाळ १० १३
७० वाघळी १७ २३
७१ टाकळी प्र.चा ९ ११
७२ उंबरखेड १२ १४
७३ मेहुणबारे १३ १७
७४ सायगाव १४ १५
७५ हिरापूर ११ १६
७६ रांजणगाव १३ १८
७७ घोडेगाव ११ १९

प्रभाग रचने संदर्भात ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे दिनांक ०८/०६/२०२२ किंवा तत्पुर्वी लेखी सादर कराव्यात उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी विचारात घेणार नाही . सदर हरकती वरील सुनावणी विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे दिनांक १०/०६/२०२२ रोजी घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!