ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिक दुबईत अडकले
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिक दुबईत अडकले आहेत. ते विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. आणि त्याच वेळी युद्ध सुरू झालं.
विमानसेवा बंद झाल्यामुळे ते कधी जळगाव मध्ये येतील या विषयी अनीच्छितता आहे.
केअर हेल्थ इन्शुरन्स च्या माध्यमातून विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी सुमारे ३५० लोक फंक्शन करिता दुबई येथे २७ तारखे पासून आले होते. त्यात जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिकांचा समावेश असून युद्ध जन्य परीस्थिती मुळे विमानसेवा बंद झाल्याने ते येऊ शकत नाही. सर्वांची दुबई फेस्टिवल सिटी या परिसरातील ” हॉटेल हॉलिडे” येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
.
