भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्रीडाजळगाव

गोदावरी स्कूल , जळगाव रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | जळगाव येथे मनपा जिल्हास्तर रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन पायनियर क्लब येथे दिनांक 28 ते 29 सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले. या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रियदर्शनी त्रिपाठी ने 17 वर्षाखालील गटात उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावी केले आहे.

या उत्कृष्ट यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील ,हृदय रोग तज्ञ डॉ .वैभव पाटील यांनी तसेच,स्कूलच्या प्राचार्या सौ नीलिमा चौधरी, सर्व शिक्षकवर्ग व क्रीडा शिक्षक मयूर पाटील व ममता प्रजापत यांनी अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!