भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ८ रुग्ण कोरोना बाधित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसंकलन। जिल्ह्यात आज दिवसभरात ८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची रुग्ण संख्या-
जळगाव शहर-०१ , जळगाव ग्रामीण -०२, भुसावळ-०१, चोपडा-०२ मुक्ताईनगर -०१, पाचोरा -०१ असे एकुण ०८ कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५०३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ८२० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या ९३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!