भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

Jalgaon News, district latest marathi news, Jalgaon district latest marathi news Update, Jalgaon District Local Marathi News, Jalgaon Latest News,

अमळनेरक्राईमजळगाव

बसमध्ये प्रवाशांचे सोने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश , दोन ” गंगा” ना अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बसमध्ये प्रवाशांचे सोने चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले असून

Read More
जळगावरावेरशैक्षणिक

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडावा – जळगाव जुक्टोची शासनास आर्त हाक

कुंभारखेडा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. योगेश कोष्टी l राज्यातील कनिष्ठ माध्यमिक शिक्षकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित न्याय मागण्या

Read More
क्राईमजळगाव

जळगाव जिल्ह्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकावर गुन्हा दाखल

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शाळेतील स्टॉप रूम मध्ये बोलावून एका नववीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना जळगाव

Read More
क्राईमजळगाव

ब्रेकिंग : जळगावात आयकर अधिकाऱ्यांसह शिपाई अटकेत, महिला डॉक्टरकडे मागितली लाच

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पॅन कार्ड रद्द करण्यासाठी आयकर विभागातील अधिकाऱ्याने एका महिला डॉक्टरकडे लाचेची मागणी केली.

Read More
चोपडाजळगाव

महावितरणचा लाचखोर अभियंता जळगाव एसीबी च्या जाळ्यात, ४५०० रुपयांची लाच घेताना अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ममहावितरणचाहा वितरण अभियंता अमित दिलीप सुलक्षणे, वय ३५ वर्षे,व्यवसाय – सहायक अभियंता म.रा.वि.वि.क.

Read More
जळगाव

रेल्वेत चढताना तोल गेल्याने रावेर येथील तरुणाचा रेल्वे खाली मृत्यू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर येथील ३९ वर्षीय तरुणाचा १० मार्च सोमवार रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास

Read More
जळगाव

ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने एकाच वेळी तीन मजुरांना चिरडले

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अज्ञात वाहनाने जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावजवळील जळगाव खुर्द गावाच्या पुलाजवळ रात्री झोपलेल्या तीन

Read More
जळगावनगरपालिका

सावदा, फैजपूर, रावेर, यावल सह १६ नगरपालिकांच्या अग्निशामक विभागाला ९६ फायर सुट वाटप

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जिल्ह्यातील १६ अ ब क नगरपालिकेतील अग्निशामक विभागाला ९६ फायर सुट वाटप करण्यात

Read More
क्राईमजळगाव

डॉक्टरांना शिवीगाळ करत धक्काबुक्की, ७ जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जखमी रुग्णावर उपचार करीत असताना नातेवाईक व इतरांनी रुग्णालयात गोंधळ घालत थेट वैद्यकीय

Read More
जळगावशैक्षणिकसामाजिक

जागतिक महिला दिनी शेठ ला.ना. विद्यालयात महिलांचा सन्मान

महिलांनी स्वतःला ओळखून आपला सर्वांगीण विकास करून समाज विकासात प्रमुख भूमिका निभवावी – प्रा.डॉ.नूतन पाटील जळगाव, मंडे टु मंडे न्युज

Read More
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!