म्युकरमाइकोसिस ; राज्यात ब्लॅक फंगसचे 52 मृत्यू, तर 1500 रुग्ण.राज्यावर नवे संकट
Monday To Monday NewsNetwork। मुंबई(वृत्तसंस्था)।राज्य सरकार म्युकरमाइकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक लाख एम्फोटेरिसिन-बी अँटी फंगल इंजेक्शनच्या खरेदीसाठी टेंडर काढणार आहे.
Read More
