नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार– शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
अमरावती (वृत्तसंस्था): महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात
Read More
