युवा समिती भोरगाव लेवा पंचायत कडून कवयत्री बहीणाबाई चौधरी यांना जयंती निमित्त अभिवादन
अंबरनाथ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अंबरनाथ शहर येथे युवा समिती तर्फे कवयत्री बहिणाबाई चौधरी यांना अभिवादन करण्यात आले ॲड मधुर भोळे यांचे कार्यालय मध्ये लेवा गणबोली दिनानिमित्त लेवा समाजबांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या तेव्हा बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक श्री वासुदेव भोळे यांनी पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यावेळी सोबत युवा समिती मुंबई विभाग प्रमुख श्री मयुरेश नरेंद्र कोल्हे शहर अध्यक्ष श्री प्रशांत पाटील उपाध्यक्ष भरत महाजन सरचिटणीस रुपाली कोल्हे सदस्य शुभम काळे हर्षाली कोल्हे अँड मधुरा भोळे मयुरेश भोळे तसेच कार्यकारणी सदस्य आणि समाजबांधव उपस्थित होते यावेळी रुपाली कोल्हे यांनी बहिणाबाई आणि लेवा गणबोली बद्दल माहिती सांगितले श्री.मयुरेश कोल्हे यांनी माहिती दिले आणि अभिवादन केले
