भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची रावेर तालुका कार्यकारिणी जाहीर

रावेर (प्रतिनिधी)। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने रावेर तालुका अध्यक्षपदी पत्रकार विलास ताठे तर रावेर शहर अध्यक्ष पदी विनोद कोळी यांची निवड करण्यात आल्याचे पत्र ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके यांनी आज दि. २१ ऑक्टोबर रोजी दिले आहे.
त्यांचं प्रमाणे विलास ताठे रावेर तालुकाध्यक्ष यांनी
रावेर तालुका कार्यकारणी जाहीर केली,

ती खालीलप्रमाणे-
तालुका उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सचिव दिलीप भारंबे, जगदीश वासुदेव चौधरी, सहसचिव जगदीश चौधरी, तालुका संघटक प्रदिप महाराज, विनायक संजय जहुरे सहसंघटक, अनिल मानकरे प्रसिध्दी प्रमुख तर सदस्य सरदार पिंजारी, मनीष चव्हाण, हमीद तडवी, आनंदा भालेराव यांची सदस्य पदीं नियुक्ती करण्यात आली.
या निवडीबद्दल खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे,माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, सुनील भोळे, संतोष ढिवरे,भरत काळे,नरेश बागडे, रितेश माळी,दिपक सपकाळे, अभिजित पाटील, संजय तांबे, नाजनीन शेख, चेतन निबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे,स्वप्नील सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!