भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

धर्मराज तायडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पदी निवड

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मा. मदत व पुनर्वसन मंत्री आमदार अनिल दादा पाटील व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते धर्मराज विजय तायडे. भुसावळ यांची
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पर्वक्ते प्रतिभा ताई शिंदे, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे ,प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील,जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे,शहर अध्यक्ष संतोष चौधरी ( दाढी ) व पक्षातील पदाधिकारी उपस्थीत होते. पक्ष्याचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रत्न्यशील राहील व पक्ष वाढवण्यासाठी पक्ष्याला आमचे सहकार्य राहील असा विश्वास नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस धर्मराज तायडे यांनी व्यक्त केला. या निवडी बद्दल शहर,तालुका व जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!