भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

६ कोटी ३० लाखांचं सोनं जप्त, बुटातून सोन्याची तस्करी

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |मुंबई विमानतळावरून तब्बल ६ कोटी ३० लाखांच सोने जप्त करण्यात आले आहे. DRI च्या अधिकाऱ्याकडून या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

बुटातून ६ किलो ७३५ ग्राम सोन्याची तस्करी केली जात होती. बॅकाँक मधून मुंबईत ही सोन्याची तस्करी केली जात होती. या संदर्भात तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!