राशीभविष्य : आज शनिवार २ डिसेंबर २०२३,आर्थिक लाभ व नावलौकिक वाढेल.आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.पैसा मिळेल, शैक्षणिक लाभ होईल,शत्रूपासून सावध राहा.जपून राहण्याचा दिवस, केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल.
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज शनिवार २ डिसेंबर २०२३,आज कार्तिक कृष्ण पंचमी. ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात.
Read More
