Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगर

बोदवड तालुक्यातील हरणखेड येथे वीज तारा कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

Monday To Monday NewsNetwork।

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। आज हरणखेड ता- बोदवड शिवारात वीज तारा पडून शेतकऱ्याचे अपघाती निधन झाले , घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे जाऊन झालेल्या घटनेची माहिती घेऊन विजवीतरण चे अधिकारी, तहसीलदार यांचेशी चर्चा केली व त्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन करून शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी कुटुंबास शासकीय मदत तात्काळ मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!