आधुनिकता आणि उत्सवाची सांगड घालुन रोहिणी खडसे यांचे समाजप्रबोधन !
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। पूर्वीपासून महाराष्ट्रात गणेश उत्सव प्रचंड उत्साहाने साजरा केला जातोस्वातंत्र्यपुर्व काळात लोकमान्य टिळक यांनी ज्वलंत राष्ट्रवादाचा जागर गणेशोत्सवातून केला
Read More
