भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

विरोदा येथील तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू

विरोदा, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील येथील तरुण शेतकरी  योगेश कृषी केंद्र संचालक – योगेश गंगाधर चौधरी वय ५०  हा दिनांक  २१ ऑगस्ट रोजी १२.१५ पूर्वी शिवार मांगी गट नो. १३१ ता रावेर येथील शेतात गेला असता तुबेल ची मोटार चालू करत असताना त्यांना  विजेच्या तारांचा. इलेक्टीक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

    त्यास पुढील उपचारासाठी  ट्रॉमा केअर सेंटर भुसावळ येथे दाखल केले होते  डॉ. अजय राख ट्रॉमा केअर सेंटर भुसावळ यांचे खबरी वरून  सदर बाबी भुसावळ तालुका पो.स्टे.अ.मू. रजि. नं. ००/२०२५  बी एन एस एस २०२३  चे कलम १९४  अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली असुन सदर अ.मू.चा प्राथमिक तपास  पोलीस निरीक्षक भुसावळ  यांचे आदेशान्वये पोहको २०६९  विकास बावीस्कर यांना दिला आहे. दाखल अंमलदार, पोहेको/१९९ कैलास बावीस्कर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सावदा सहायक पोलीस निरीक्षक  विशाल पाटील यांच्या मार्गनिर्देशना खाली  पोलीस कॉ्स्टेबल पोहेकर तपास करीत आहेत..

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!