भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळसामाजिक

सात फूट अजगर जातीच्या सापाला सर्प मित्रांनी दिले जीवदान

वरणगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वरणगांव शहरा जवळील भोगावती नदी पात्रा मधे मज्जित च्या समोर आर्या भंगार वाल्या च्या दुकाना मागे नदी पात्रात खोद काम सुरू असताना तिथे अजगर paython या जातीचा साप आधळून आल्याने तेथील अनोळखी व्यक्तीने सर्प मित्र विजय भाऊ सोनार यांना कॉल करून सांगितले तरी विजय भाऊ सोनार यांनी त्यांच्या ग्रुप मधील सर्पमित्र मुलांना बोलावून अजगर जातीचा सात फुट लांबीचा साप पकडला. सर्प मित्रांना तो अजगर जातीचा साप जखमी अवस्थेत आढळून आला. सर्प मित्रांनी त्या सापाला हॉस्पिटल मध्ये नेऊन त्या सापाची टिटमेन्ट केली.

हे काम सर्प मित्र सचिन कदम , अजय धनगर , रेहान शेख , मुस्ताकीन शा: आणी शुभम फालक यांनी करून paython अजगर असलेल्या सापाला जंगलात सोडण्यात आले …

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!