Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावदा-थोरगव्हाण रस्त्यावर तरुणावर चाकू हल्ला, मोबाईल हिसकावून हल्लेखोर फरार

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील सावदा- थोरगव्हाण रस्त्यावर चाकू हल्ला झाला त्या चाकूहल्ल्यात सावदा येथील अर्शद वाजिद खाटीक हा तरुण जखमी झाला .या बाबत सावदा पोलिसस्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा येथील अर्शद वाजिद खाटीक रा.रजा नगर हा तरुण
२ जुलै च्या रात्री ८ वाजेच्या सुमारास थोरगव्हाण येथून सावद्याकडे दुचाकीने येत असताना फॅशन प्रो या दुचाकीवर दोन अज्ञात व्यक्ती मागून येऊन पाठीवर चाकूने हल्ला करून त्याच्या जवळील ओपो एफ-२१ हा मोबाईल हिसकून पळून गेले , या बाबत सावदा पोलिसस्टेशनला दोन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!