भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

दुचाकीच्या समोरासमोर धडक : एक जण ठार !

रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा :  रावेर-पाल दरम्यान दोन दुचाकीच्या समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील पाल रस्त्यावर मध्यप्रदेशात रावेरहून पालमार्गे दुचाकी जात होती यादरम्यान पालकडून रावेरच्या दिशेने समोरून येणारी दुचाकीची गारखेडा घाटात दोन दुचाकीची एकमेकांनावर जोरदार आदळल्याने झालेल्या या गंभीर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सदरील या घटनेतील मयताचे नाव अद्याप कळू शकते नसून रावेर पोलीसांकडून सदरील घटनेला दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!