सावदा नगरपालिका निवडणुक : नगराध्यक्ष पदासाठी रेणुका पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल
सावदा, ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली असून आज शनिवार अखेरपर्यंत एकूण ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
१) हेमांगी राजेंद्र चौधरी प्रभाग क्रमांक १० अ नागरीकांचा मागास महिला (भाजपा)
२) रेणुका राजेंद्र पाटील नगराध्यक्ष पदासाठी (भाजपा)
३) डॉ. भूषण दिलीप महाजन प्रभाग क्रमांक ७ ब सर्वसाधारण (भाजपा), आणि अपक्ष
४) नवाज रमजान तडवी प्रभाग क्रमांक १ अ अनुसूचित जमाती (भाजपा)
५) मनीष निळकंठ पाटील प्रभाग क्रमांक ७ ब
(भाजपा) सर्वसाधारण
६) सागर विलास पाटील प्रभाग क्रमांक ७ ब सर्वसाधारण (भाजपा)
७) हिनाकौसर शेख जाकीर प्रभाग ६ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (अपक्ष)
८) हेमंत यशवंत इंगळे क्रमांक ५ ब सर्वसाधारण (अपक्ष)
९) नकुल नितीन बेंडाळे नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक ४ अ (भाजपा)
१०) दुर्गादास (विकी) दिगंबर भंगाळे प्रभाग ७ ब सर्वसाधारण जनरल (राष्ट्रवादी अजित दादा)
११) उत्कर्षा राजेश बेंडाळे प्रभाग क्रमांक ४ ब (भाजपा)
१२)शेख फिरोज शेख फारुक प्रभाग क्रमांक १० ब (अपक्ष)
१३) विजया कुशल जावळे प्रभाग ४ ब (राष्ट्रवादी अजित दादा)
१४) गुणवंत सूर्यकांत वायकोळे प्रभाग क्रमांक ९ ब सर्वसाधारण (बीजेपी)
१५) नीलिमा किरण बेंडाळे प्रभाग ४ ब (बीजेपी)
१६) सय्यद शोहेब सय्यद ताहेर प्रभाग ६ ब सर्वसाधारण (अपक्ष)
१७) शेख गुलाम फरीद शेख मंजूर उर्फ बाबू प्रभाग ६ ब सर्वसाधारण (अपक्ष)
१८) चारुलता महेश बढे सर्वसाधारण महिला प्रभाग ९ अ (बीजेपी)
१९) जयश्री अतुल नेहेते प्रभाग ५ अ सर्वसाधारण महिला (बीजेपी)

