भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

विरोदा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण

विरोदा, ता. यावल, मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी | आज पर्यावरण दिनानिमित्त दिनांक 5/6/2025 गुरुवार रोजी यावल तालुक्यातील विरोदा येथे सकाळी 8=30 वाजता वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या वृक्षारोपण प्रसंगी गावातील विरोदा दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन सतीश चौधरी, सेक्रेटरी कृष्णा खाचणे, विरोदा सरपंच जीवन तायडे, ग्रामपंचायत सदस्य पंकज बऱ्हाटे, सतीश बऱ्हाटे, नितिन भाऊ राणे. ज़िल्हा किसान मोर्चा उपाध्यक्ष जळगाव. विद्यमान चेअरमन व संचालक अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी फैजपूर पिंटू तेली भाजपा शहर अध्यक्ष फैजपूर अमोल वारके ग्राम रोजगार सेवक वसीम पिंजारी , दिलीप चौधरी नीरज चौधरी हर्षल पाटील पंकज खाचणे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!