भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

रावेर आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी : विनोद कोळी (शिवाभाईG) यांची निवड

रावेर, मंडे टु मंडे न्युज | दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे रावेर शहरात आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात,दिमाखात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी अंतिम नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मा. अध्यात्मिक दिंडी सोहळ्याचे व महर्षी वाल्मीकी व्याख्या न सोहळ्याचा कार्यक्रम घेण्याच ठरविण्यात आले.

या बैठकीमध्ये “आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्सव समिती – २०२६” ची स्थापना खालील प्रमाणे विनोद उर्फ शिवाभाई कोळी पुनखेडा अध्यक्ष , उपाध्यक्ष शरद कोळी आंदलवाडी , सुभाष सपकाळे सुनोदा , ईश्वर तायडे गोलवाडा , सचिव भुषण तायडे रावेर , सहसचिव संतोष कोळी गाते,खजिनदार योगेश्वर कोळी तांदलवाडी , सहखजिनदार, गोपाल कोळी खिरवड , सल्लागार चंद्रकांत कोळी पुरी, सदाशिव कोळी उदळी, हरलाल कोळी कांडवेल , दत्तात्रय तायडे तांदलवाडी , संतोष अप्पा कोळी सिंगत , आत्माराम कोळी धामोडी ‘ सदस्य विजय कोळी अजनाड , विनोद कोळी नेहता, संदिप महाले निंभोरा ‘ दिपक तायडे लहान वाघोदा, सुपडू मोरे थोरगव्हाण , कैलास कोळी कांडवेल, गणेश सपकाळे सुनोदा, विक्की कोळी चोरवड, शुभम कोळी निबोल, बाळु कोळी वाघाडी , अतुल कोळी मांगलवाडी विजय सपकाळे सुनोदा, किरण कोळी अटवाडे ,समाधान कोळी पातोंडी ,अशोक कोळी लहान वाघोदा ,जयराम कोळी ऐनपूर उत्सव समिती स्थापन करण्यात आली .

जयंती उत्सवातील विविध कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी श्री ब्रिजलाल तुकाराम तायडे यांची निवड करण्यात आली . बैठकीचे नियोजन आदिवासी कोळी बहुउदेशिय शिखर संस्था तथा कोळी समाज संस्था यांनी केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन मनोहर कोळी यांनी केले आभार सुभाष सपकाळे यांनी मांडले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!