भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात २०४ रुग्ण कोरोना मुक्त; नविन ११९ पॉझिटिव्ह

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात ११९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत तर २०४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची आजची आकडेवारी
जळगाव शहर १३, जळगाव ग्रामीण १०, भुसावळ २२, अमळनेर ५, चोपडा ८, पाचोरा १०, भडगाव ३, धरणगाव ३, यावल १२, एरंडोल ०, जामनेर ११, रावेर ७, पारोळा ८, चाळीसगाव ६, मुक्ताईनगर ०, बोदवड ०, इतर जिल्हातील १ असे एकुण ११९ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ५२२९० रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत, तर ४९३५४ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून १६८८ रूग्ण उपचार घेत आहे. आज २ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकुण १२४८ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९४.३९ टक्क्यांवर पोहचला आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!