श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळयात सहभागी होण्याचे आवाहन – ह.भ.प. किशोर तांबट
फैजपूर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आषाढी एकादशी निमील होणाऱ्या श्रीक्षेत्र आळंदी ते पांढरपूर श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्या अंतर्गत जळगाव जिल्हयातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सामील होतात यावर्षी प्रथमच श्री संत जनाबाई पायी दिंडी च्या माध्यमातुन फैजपूर येथुन दि १६ जुलै २०२६ येत्री श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली सोहळ्या मध्ये सामील होण्यासाठी जिल्हयातील वारकरी भाविक सहभागी होणार असून या साठी नावनोंदणी सुरु आहे. जास्तीत जास्त भाविक भक्तांनी नाव नोंदवून ध्यावे असे आवाहन दिंडी चालक ह.भ.प. किशोर मुरलीधर तांबर (फैजपूरकर) ९३२५०८५७३५ योनी केले आहे. जास्त
नाव नोदणी साठी संपर्क:-
१) योगेश वसंतराव भावसार ९९७०९७४७१७
२) सि. के. चौधरी सर (९५५२९२५५६२)
३) गणेश वसंत पाटील ९३०००१२२८
४) हेमेत जयराम भंगाळे (९५०३६८६६३)
५) ज्ञानेश्वर महाराज गहुखेडकर ९७६४१०७५५४
६) रोहीदास माळी ९९७०५३३८४२. टिप:- श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली दिंडी प्रस्तान आळंदी येथुन दि. ८/७/२०२६ रोजी होणार आहे.
