रावेर तालुक्यात गावोगावी मिळणार मोफत जात प्रमाणपत्रे, आद्य क्रांतिकारक राधोजी भांगरे संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने यशस्वी बैठक संपन्न
रावेर.मंडे टु मंडे न्युज | आदिवासी जमातबांधवांच्या जात प्रमाणपत्राच्या ज्वलंत प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आज रावेर तालुक्यातील खिर्डी – ऐनपूर रोडवरील {प्रीतिकेश मंगल कार्यालय,} वाघाडी फाटा येथे ढोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी व महादेव कोळी जमातबांधवांची एक महत्त्वाची व यशस्वी बैठक पार पडली. मा.जिल्हाध्यक्ष पंडित जोहरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “मागणी करणार त्याला जात प्रमाणपत् आणि “गावोगावी, घरोघरी मिळणार जात प्रमाणपत्र!” हा नारा देत रावेर तालुक्यात नवीन सदस्य टीम 36 , 36 नोंद करण्यास सांगितले असून, आता समिती सदस्य जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी गावोगावी आदिवासी टोकरे कोळी जमातीत फळी बोर्ड लावण्याचे सांगितले आपल्या सर्व जमातींनी पाठपुरावा केला पाहिजे.
जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक प्रमुख सल्लागार चंद्रकांत कोळी यांनी संघटनेचे व सर्व पदाधिकांऱ्याचे कार्याचे कौतुक केले निस्वार्थी समाजापोटी असलेली तळमळ पाहुन सर्वांनी या समाजकार्यात सिंहाचा वाटा उचलुन सहकार्य करावे असे आव्हान केलेया बैठकीत समितीमध्ये सक्रियपणे काम करू इच्छिणाऱ्या आणि या कार्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या जमातबांधवांना विविध पदे व जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या असून, त्यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते.
मुख्य मार्गदर्शनया बैठकीस दत्ताभाऊ सुरवसे मदनदादा शिरसाट यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, तसेच भिकाभाऊ सोनवणे (प्रदेश उपाध्यक्ष) यांनी मोलाचे मा जळगाव जिल्हाध्यक्ष , श्री. राज साहेबराव पाटील जळगाव जिल्हा युवा अध्यक्षश्री. महेश कोळी जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. कुंदन सोनवणे (यावल तालुका सर अध्यक्ष), श्री. महेंद्र सपकाळे (यावल तालुका संघटक), श्री. अनिल नागरुत (मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष), श्री. शांतराम कोळी (बोदवड तालुका अध्यक्ष), श्री. भाऊराव भाऊ सोनवणे (जामनेर तालुका संघटक अध्यक्ष), श्री. जगन्नाथ सुरवाळकर (जामनेर तालुका संघटक अध्यक्ष) आणि श्री. पवन मोरे (भुसावळ ग्रामीण अध्यक्ष)तेव्हा रावेर तालुका कार्यकारिणी व ग्राम अध्यक्ष जाहीर करण्यात आली.
यात दत्तात्रय तायडे सर (तांदलवाडी तालुका अध्यक्ष), नितीन कोळी (तासखेडा तालुका कार्याध्यक्ष), गोपाळ कोळी (खिरवळ तालुका संघटक) आणि संदिप महाले (युवा रावेर तालुका अध्यक्ष) यांचा समावेश आहे. तसेच युवा आघाडीमध्ये अतुल तायडे (मांगलवाडी युवा कार्याध्यक्ष) आणि दिपक तायडे (लहान वाघोदा युवा तालुका संघटक) यांची निवड करण्यात आली आहे.विविध गावांच्या विकासासाठी व जबाबदारीसाठी नेमण्यात आलेले ग्राम अध्यक्ष पुढीलप्रमाणे आहेत राजेंद्र महाले (निंभोरा), विजय सपकाळे (सुनोदा), विनोद कोळी (खिर्डी), योगेश सपकाळे (निंभोरा), खुशाल कोळी (रणगाव), प्रदीप भोलाने (खिर्डी), भुषण कोळी (कोळदा), ईश्वर कोळी (चिनावल) आणि कैलास कोळी (कांडवेल – तालुका प्रसिद्धी प्रमुख)विशेष सहकार्य व उपस्थिती तसेच बैठकीच्या यशस्वीसाठी ब्रिजलाल कोळी, चंद्रकांत तायडे (ज्येष्ठ पत्रकार), विनोद कोळी (शिवा भाईजी) उत्सव समिती अध्यक्ष,यांनी मोलाचे काम केले.
त्यावेळी खालील जमात बांधव हजर होते मधुकर तायडे, सिंधू कोळी, सौ. दिपाली सपकाळे, विशाल सपकाळे, योगेश सपकाळे, शंकर बाविस्कर, प्रवीण सपकाळे, विजय कोळी रझोदा,भागवत तायडे, समाधान कोळी, बाळू तायडे, समाधान तायडे, शंकर कोळी, चंद्रकांत तायडे (गाते), किरण कोळी (अटवाडे) आणि सुभाष सपकाळे (सुनोदा) यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था रावेर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मनोहर कोळी यांनी केले सुत्रसंचालन दत्तात्रय तायडे व आभार संस्थेचे सचिव योगेश्वर कोळी यांनी केले


