उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त जामनेर मध्ये विविध कार्यक्रम संपन्न
जामनेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
Read More
