भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Author: Team Monday To Monday

क्राईमरावेरसावदा

सावदा पोलिसांची मोठी कारवाई; साडेदहा लाखांचा गुटखा जप्त, एकाला अटक

विमल पानमसाला, सुगंधित तंबाखूसह होंडा अमेझ कार जप्त सावदा. ता.रावेर.मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू,

Read More
क्राईमयावल

बीअर बारमध्ये अवैध दारू विक्रीचा व्हिडिओ काढल्याने संताप ; यावल तालुक्यात सरपंचाकडून हवेत गोळीबार

यावल, मंडे टु मंडे न्युज |कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा सवाल निर्माण करणारी धक्कादायक घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे

Read More
मुंबई

जखमींना मदत करा; ना चौकशी, ना जबाबाची सक्ती, मदत करणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस, केंद्र सरकारची ‘राह-वीर’ योजना

मुंबई. मंडे टू मंडे न्यूज |रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळावेत आणि त्यातून अनेकांचे प्राण वाचावेत, यासाठी

Read More
पुणेमहाराष्ट्र

सातबारा दुरुस्तीच्या अधिकारांवर निर्बंध; प्रांताच्या परवानगी शिवाय दुरुस्ती नको, महसूल विभागाचा नवा आदेश

पुणे. मंडे टू मंडे न्यूज || सातबारा उताऱ्यातील किरकोळ ‘लेखन प्रमाद’ दुरुस्त करण्याच्या अधिकाराचा गैरवापर करून नोंदींच्या मूळ आशयात बदल

Read More
महाराष्ट्र

आता घरबसल्या होणार दस्त नोंदणी, दुय्यम निबंधक थेट येणार तुमच्या घरी!

मुंबई, मंडे टु मंडे न्युज | ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना अनेकदा आपल्या दस्त नोंदणीसाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य असते.

Read More
आंतराष्ट्रीय

मोठं संकट! नेपाळवर पुन्हा जलप्रलयाचे संकट? 72 तासांत बॅरिअर लेक फुटण्याची भीती; ओव्हरफ्लो सुरू

मंडे टु मंडे न्यूज | नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नसतानाच आणखी एका संभाव्य संकटाची चिंता

Read More
धार्मिकमहाराष्ट्रसामाजिक

रक्षाबंधन…बहिण-भावाच्या अतुट आणि पवित्र नात्याचा सण…रंजक पौराणिक कथा…..शुभ वेळ….संभ्रम… सविस्तर वाचा…..

मंडे टु मंडे न्युज | हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वैदिक पंचांगानुसार, या वर्षी रक्षाबंधन 28

Read More
अमळनेरजळगाव

एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत ; दांपत्यासह दोन चिमुकल्यांचा रेल्वेखाली मृत्यू, घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | गुरुवारी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही

Read More
क्राईमजळगाव

जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री ; अमळनेर व जळगावात FDAची धडक कारवाई

जळगाव.मंडे टु मंडे न्युज | जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती व विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या

Read More
आरोग्यक्राईमचोपडाजळगाव

बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड, १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव.मंडे टू मंडे न्यूज ||जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अवैध स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करून तिची बाटलीबंद पॅकिंग करणाऱ्या ठिकाणावर

Read More
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!