खिर्डी बु.मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! दोन महिन्यांत तिसरी घरफोडी ; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास, सलग घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती, पोलिसांचा धाक संपला की काय?
सावदा, ता. रावेर | मंडे टु मंडे न्यूज | रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे घरफोड्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून
Read More
