ब्रेकिंग : जळगाव जिल्हा परिषदेत खळबळ ; बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, ९२ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
जळगाव.मंडे टु मंडे न्युज || जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, पुनर्तपासणीत तफावत आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने
Read More
