मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत? पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; जिल्हा पोलीस अधीक्षकांसह विशेष पोलीस महानिरीक्षक व गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
मुक्ताईनगर.मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके || मुक्ताईनगर शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध धंद्यांच्या वाढत्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
Read More
